Goa CM: ऋषिकेशमध्ये गंगा आरती आणि हिमालय येथे देवी दर्शन

Pramod Yadav

उत्तराखंडला भेट

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळातील सहकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांसोबत उत्तराखंडला भेट दिली.

दर्शन

येथे सावंत यांनी प्रसिद्ध ऋषिकेश मंदिरात भेट देत दर्शन घेतले.

गंगा आरती

शिवाय ऋषिकेशच्या प्रसिद्ध गंगा आरतीत देखील सहभाग घेतला.

इतर सहकारी

यावेळी त्यांच्यासोबत मंत्री सुभाष फळदेसाई, प्रदेशाध्यक्ष तानावडे, माजी खासदार सावईकर उपस्थित होते.

फोटो शेअर

मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री फळदेसाई यांनी ऋषिकेश भेटीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

आई कुंजापुरी देवी

त्यानंतर सावंत यांनी सहकाऱ्यांसोबत हिमालयातील श्री शक्तीपीठ आई कुंजापुरी देवी मंदिराला भेट दिली.

राज्यासाठी प्रार्थना

मुख्यमंत्री सावंत, तानावडे आणि फळदेसाई यांनी देवीचे दर्शन घेत राज्याच्या सुखशांतीसाठी प्रार्थना केली.