मोदी, गडकरी; CM सावंतांच्या दिल्लीत मंत्र्यांच्या भेटीगाठी

Pramod Yadav

नितीन गडकरी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

CM Pramod Sawant And Nitin Gadkari | Dainik Gomantak

अश्विनी वैष्णव

दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री सावंत यांनी मंत्री अश्विनी वैष्णव यांची देखील भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

CM Pramod Sawant Ashwini Vaishnav | Dainik Gomantak

जे. पी. नड्डा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील सावंत यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

CM Pramod Sawant And JP Nadda | Dainik Gomantak

भुपेंद्र यादव

मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भुपेंद्र यादव यांची भेट घेतली.

CM Pramod Sawant And Bhupendra Yadav | Dainik Gomantak

यादव यांच्यासोबत बैठक

मुख्यमंत्री सावंत यांनी यादव यांच्यासोबत केलेल्या बैठकीत राज्यातील खाण वाहतूक, रेती उत्खनन यासह विविध मुद्यांवर चर्चा केली.

CM Pramod Sawant And Bhupendra Yadav | Dainik Gomantak

श्रीपाद नाईक

संसदेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी श्रीपाद नाईक यांनी खासदारकीची शपथ घेतली.

MP Shripad Naik | Dainik Gomantak

विरियातो फर्नांडिस

दक्षिणेचे खासदार विरियातो फर्नांडिस यांनी सदस्यपदाची शपथ घेतली. विरियातोंनी कोकणीतून शपथ घेतली.

MP Viriato Fernandes | Dainik Gomantak