Goa's Chikal Kalo: गोव्यातील 'चिखल कालो' अनोखा उत्सव

Puja Bonkile

गोव्यात श्री देवकी कृष्ण मंदिरामध्ये 'चिखल काळो' या अनोख्या उत्सव साजरी केला जातो.

Goa's Chikal Kalo | Instagram

हा सण हिंदू कॅलेंडरच्या आषाढ महिन्याच्या 11 व्या दिवशी म्हणजेच एकादशीला होतो.

Goa's Chikal Kalo | Instagram

असे म्हणतात की या दिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक पुरुष छोटा कृष्ण बनतो!

Goa's Chikal Kalo | Instagram

सर्व वयोगटातील लोक मातीच्या चिखलात स्थानिक खेळांमध्ये रमतात

Goa's Chikal Kalo | Instagram

गोव्यातील शेतकरी समुदायाचे मातेशी असलेले विशेष बंधन देखील दर्शवते.

Goa's Chikal Kalo | Instagram

गोव्यात स्थानिक लोक ब्रजभूमीत कृष्णाने खेळलेले विविध खेळ खेळतात.

Goa's Chikal Kalo | Instagram

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

goa culture | Dainik Gomantak