Goa Beach: पार्टी नाही, नाईटलाईफ नाही; गोव्यातील 'हा' किनारा आहे वेगळ्या कारणामुळे प्रसिद्ध

Sameer Panditrao

गोवा

गोवा समुद्रकिनाऱ्यांसाठी फेमस आहे.

Goa Beach | Dainik Gomantak

प्रसिद्ध

गोव्यातील किनारे शॅक, नाईट पार्टीज, बोटिंग यांनी गजबजले आहेत.

Goa Beach | Dainik Gomantak

वेगळी ओळख

गोव्यातील या किनाऱ्याने मात्र आपली वेगळी ओळख जपली आहे.

Goa Beach | Dainik Gomantak

मोरजी

आपण बोलत आहोत गोव्यातील मोरजी टेम्बवाडा किनाऱ्याबद्दल.

Goa Beach | Dainik Gomantak

कासव

या किनाऱ्याला कासवांनी आपलेसे केलेले आहे.

Goa Beach | Dainik Gomantak

हंगाम

हंगामात ऑलिव्ह रिडले कासवे येथे अंडी घालतात. यासाठी हा किनारा प्रसिद्ध होत आहे.

Goa Beach | Dainik Gomantak

निसर्गप्रेमी

या किनाऱ्याला निसर्गप्रेमी मुद्दाम भेट देतात. कासवांसाठी इथे विशेष काळजी घेतली जाते.

Goa Beach | Dainik Gomantak

जानेवारी 2026 मध्ये गोव्यातील 'या' किनाऱ्यांना नक्की भेट द्या

New Year Beach Celebration