Sameer Panditrao
शांत समुद्र आणि लाईव्ह म्युझिकचा आनंद घेण्यासाठी बागा आहे परफेक्ट ठिकाण!
“गोव्याचा राणी बीच” म्हणून ओळखला जाणारा कॅलंगुट.वॉटर स्पोर्ट्स, शॉपिंग आणि सूर्यास्त पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
जानेवारीत फ्ली मार्केट, सुंदर क्लिफ व्ह्यूमुळे हा किनारा खूप महत्वाचा आहे.
फोटोग्राफी, सूर्यास्त आणि शांत वेळ घालवण्यासाठी आदर्श ठिकाण म्हणजे वागातोर बीच
कुटुंबासोबत शांत सुट्टीसाठी कोलवा तुमची खास निवड ठरू शकते.
गर्दीपासून दूर, शांत आणि स्थानिक सीफूडसाठी प्रसिद्ध बाणावली बीच तर अजिबात विसरू नका.
जानेवारीत कयाकिंग, बोट राईडसाठी पाळोळे बीचला नक्की भेट द्या.