Sameer Panditrao
गोवा बंगळूर या सुंदर रस्त्याची आपणाला आठवण आहे.
या रस्त्यावर एक सुंदर ठिकाण आपणाला माहीत आहे का?
जोग धबधबा हे कर्नाटकातील सुंदर ठिकाण आहे .
हा धबधबा शरावती नदीवर आहे.
हा उंच धबधब्यांपैकी एक आहे.
हा कर्नाटकातील शिमोगा राज्यातील एक आहे.
गोवा बंगळूर महामार्गावरुन सिरसीकडे तुम्हाला जावे लागेल