काजू, नारळ, सुपारी, आंबा आहेच; गोव्यात 'या' फळाला जोरदार बहर; 29000 टनांचे उत्पादन

Sameer Panditrao

महत्त्‍वपूर्ण

केळी हे पीक गोव्यात केवळ अन्नपदार्थापुरते मर्यादित नसून धार्मिक, सांस्कृतिक आणि व्यापारीदृष्ट्याही महत्त्‍वपूर्ण आहे.

Banana cultivation in Goa | Dainik Gomantak

विविध जाती

गोव्यात केळीच्या विविध जातींची लागवड केली जाते. त्यात सालदाटी, वेलीची, रसभाळी आणि केरळी या प्रमुख जाती आढळतात.

Banana cultivation in Goa | Dainik Gomantak

बाजारात स्पर्धा

इतर राज्यांतूनही मोठ्या प्रमाणात केळीची आयात केली जाते. त्यामुळे गोव्यातील स्थानिक उत्पादनास बाजारात स्पर्धा निर्माण झाली आहे.

Banana cultivation in Goa | Dainik Gomantak

ड्रिप सिंचन

राज्यात केळी लागवडीसाठी उत्तम हवामान आणि सुपीक जमीन आहे. ड्रिप सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ साधता येऊ शकते.

Banana cultivation in Goa | Dainik Gomantak

सत्तरी

गोव्याच्या केळी उत्पादनात सत्तरी तालुका अव्वल ठरला आहे.

Banana cultivation in Goa | Dainik Gomantak

मुरगाव

मुरगाव तालुका केवळ ३३९ टन उत्पादनासह सर्वांत मागे आहे.

Banana cultivation in Goa | Dainik Gomantak

पारंपरिक

काजू, नारळ, सुपारी आणि आंबा यांसारख्या पारंपरिक पिकांसोबतच गोव्यात केळी हे बागायती पीक आज राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे नवे अधिष्ठान बनले आहे.

Banana cultivation in Goa | Dainik Gomantak

'या' फळाच्या बिया पळवून लावतात शेकडो रोगांना

Papaya Seeds