'त्या' मंगलमयी सोहळ्यासाठी अवघे काही तास शिल्लक... अयोध्येत अशी सुरु आहे श्रींची तयारी

Ganeshprasad Gogate

प्राणप्रतिष्ठेची तयारी-

अयोध्येतील राम मंदिरात उद्या म्हणजेच 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे.

Ayodhya Ram Mandir | Dainik Gomantak

रामभक्तांमध्ये उत्साह-

या कार्यक्रमाबाबत जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 16 जानेवारीपासून पूजाविधीला सुरुवात झाली आहे.

Ayodhya Ram Mandir | Dainik Gomantak

सजावट-

अशातच प्रभू रामचंद्रांशी संबंधित कार्यक्रम देशभरात सुरु आहेत. सर्वत्र सजावट आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतेय.

Ayodhya Ram Mandir | Dainik Gomantak

मंदिरांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल-

सध्या अयोध्येतील राम मंदिरांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यांना प्रत्यक्ष अयोध्येला जात येत नाही ते या फोटोंच्या माध्यमातून आनंद अनुभवत आहेत.

Ayodhya Ram Mandir | Dainik Gomantak

वैदिक परंपरेतील देवीदेवतांची चित्रे-

मंदिरांच्या भिंतींवरील कोरीव नक्षीकाम म्हणजे स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना असून भिंतींवर वैदिक परंपरेतील देवीदेवतांची चित्रे साकारलेली आहेत.

Ayodhya Ram Mandir | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak