ऐतिहासिक आग्वाद किल्ल्याबद्दलच्या 'या' रंजक गोष्टी माहित आहेत का?

Ganeshprasad Gogate

पारतंत्र्याचा इतिहास-

गोव्याच्या पारतंत्र्याचा इतिहास सांगणारा गोव्यातला सर्वांत प्रसिद्ध किल्ला म्हणजे आग्वाद किल्ला.

Aguada Fort | Dainik Gomantak

'आग्वा' म्हणजे पाणी-

पोर्तुगीज भाषेत 'आग्वा' म्हणजे पाणी. धरतीमातेनं दिलेलं पाणी म्हणून 'माय द आग्वा' त्यातून झालं आग्वाद.

Aguada Fort | Dainik Gomantak

पायाभरणी-

हा किल्ला 1604 मध्ये पोर्तुगीजांनी बांधला.

Aguada Fort | Dainik Gomantak

बुरुजांची उभारणी-

सागरी आक्रमणाला सज्ज झालेल्या या किल्ल्यावर मांडवी नदीच्या मुखाशी दोन बुरुज उभारले गेले.

Aguada Fort | Dainik Gomantak

तोफा उभारणी-

एकावर सात तर दुसऱ्यावर दहा तोफा जहाजांवर आग ओकायला सज्ज असायच्या.

Aguada Fort | Dainik Gomantak

'फोर्तालेज रियाल'

किल्ल्याच्या वरच्या भागाला पोर्तुगीज 'फोर्तालेज रियाल' म्हणायचे. या भागाला सहा बुरुज आहेत.

Aguada Fort | Dainik Gomantak
Aloe vera | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी