'Aditya L1':- आता सूर्यमंडळांतील हालचाली टिपता येणार...

Ganeshprasad Gogate

'आदित्य एल १':-

महत्त्वाकांक्षी 'आदित्य एल १' हे यान निर्धारित कक्षेत पोहोचले आहे.

'Aditya L1' | Dainik Gomantak

इस्रो:-

या यशामुळे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 'चांद्रयान-३'पाठोपाठ पुन्हा नवा इतिहास रचत भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

'Aditya L1' | Dainik Gomantak

पृथ्वीपासून १५ लाख कि.मी:-

संपूर्ण जगाला उत्कंठा लागून राहिलेले यान पृथ्वीपासून १५ लाख कि.मी. अंतरावरील 'एल १' बिंदूवरील कक्षेत स्थिरावले.

'Aditya L1' | Dainik Gomantak

प्रभामंडळाचा अभ्यास:-

यामुळे सूर्याभोवतीच्या प्रभामंडळाचा (कोरोना) आणि तापमानाचा अभ्यास करता येणार आहे.

'Aditya L1' | Dainik Gomantak

नरेंद्र मोदी:-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इस्रो'च्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

'Aditya L1' | Dainik Gomantak

सूर्यमंडळांतील हालचाली:-

या यानाच्या वतीन सूर्याभोवतालच्या तापमानाची माहिती 'इस्रो'ला पाठविली जाणार आहे. 'एल १' बिंदूवरून 'आदित्य एल - १' यानास सूर्यमंडळांतील हालचाली टिपता येणार आहेत.

'Aditya L1' | Dainik Gomantak
Tea | Dainik Gomantak