Glowing Skin: ग्लिसरीनमध्ये मिक्स करा 'या' गोष्टी,मिळेल ग्लोइंग स्किन

Puja Bonkile

अनेकजण ग्लोइंग स्किनसाठी महागडे प्रोडक्ट वापरतात.पण काही दिवसानंतर स्किन काळी पडते.

makeup products | Dainik Gomatnak

याएवजी तुम्ही घरगुती उपाय करू शकता.

तुम्ही एलोवेरा जेल, व्हिटॅमिन ई आणि झेंडुच्या फुलांचा रस ग्लिसरीनमध्ये मिक्स करून लावू शकता.

Aloe-Vera | Dainik Gomantak

हा पॅक सकाळी लावावा. यामुळे तुमची त्वचा ग्लोइंग दिसेल.

glowing skin | Dainik Gomantak

हा पॅक चेहऱ्यावर नियमितपणे लावल्यास ड्राय स्किन निघून जाते.

Dry Skin Care | Dainik Gomantak

चेहऱ्यावरची घाण निघून जाते.

Glowing Skin

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

येथे क्लिक करा