Glowing Skin Tips: चेहऱ्यावर येईल इन्स्टंट नॅचरल ग्लो; फेशियल न करता 10 रुपयांत करा 'हा' चमत्कारिक उपाय

Sameer Amunekar

फक्त १० रुपयांचा खर्च

महागड्या फेशियलला पर्याय म्हणून तुम्ही फक्त १० रुपयांचे कॉफी पाकीट आणि मधाचा वापर करून चेहऱ्यावर कमालीचा ग्लो आणू शकता.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

कॉफी आणि मधाचे मिश्रण

एका वाटीमध्ये १ चमचा कॉफी पावडर घ्या आणि त्यात १ चमचा मध मिक्स करून एक उत्तम फेस पॅक तयार करा.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

डेड स्किन निघून जाईल

कॉफीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin) काढून टाकतात, ज्यामुळे त्वचा लगेच मऊ आणि स्वच्छ होते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

डार्क सर्कल्स आणि डाग कमी होतात

हा पॅक चेहऱ्यावरील काळे डाग, टॅनिंग आणि डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

त्वचा हायड्रेट राहते

मधामध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझर असते, जे त्वचेचा कोरडेपणा दूर करून चेहऱ्याला नैसर्गिक ओलावा (Hydration) देते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

वापरण्याची सोपी पद्धत

हा पॅक चेहऱ्यावर लावून १० ते १५ मिनिटे ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

इन्स्टंट रिझल्ट

हा उपाय करताच चेहऱ्यावरील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते आणि तुम्हाला लगेचच चमकदार, फ्रेश आणि ग्लोइंग त्वचा मिळते.

Glowing Skin Tips | Dainik Gomantak

डिप्रेशनपासून स्वतःला कसं वाचवाल? जीवनातून वजा करा 'या' 7 गोष्टी

Mental Health Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा