Sameer Amunekar
झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरची माती, घाम, मेकअप पूर्णपणे काढा. सौम्य फेसवॉश वापरा.
पोअर्स टाईट होण्यासाठी आणि त्वचा फ्रेश वाटण्यासाठी गुलाबपाणी किंवा अल्कोहोल-फ्री टोनर लावा.
नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून अॅलोवेरा जेलचा हलका थर लावा. यामुळे सकाळी त्वचा मऊ-स्मूथ दिसते.
बोटांच्या टोकांनी वरच्या दिशेने हलका मसाज करा. ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि नैसर्गिक ग्लो येतो.
डोळ्यांखाली थोडं बदाम तेल किंवा आय क्रीम लावा. डार्क सर्कल्स कमी दिसायला मदत होते.
झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स होतं आणि त्वचेवर चमक दिसते.
हीच खरी ब्युटी सिक्रेट! पुरेशी झोप मिळाली तर त्वचा आपोआप रिपेअर होते.