Puja Bonkile
स्ट्रॉबेरी आणि मधामध्ये अनेक पोषक घटक असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
मधामध्ये असलेले घटक त्वचेसंबंधित समस्या दूर ठेवतात.
३ ते ४ स्ट्रॉबेरीमध्ये १ चमचा मध मिक्स करावे. नंतर पेस्ट तयार करावी.
ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी.
१४ मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
आठवड्यातून २ वेळा केल्यास चेहरा चमकदार होईल.