Glowing Skin: फेशियलचा ग्लो घरीच मिळवा! दिवसातून दोन वेळा 'हा' पांढरा पदार्थ चेहऱ्यावर लावा अन् बदल पाहा

Sameer Amunekar

इन्स्टंट ग्लो मिळतो 

बर्फामुळे त्वचा ताजीतवानी दिसते आणि नैसर्गिक चमक येते.

Glowing Skin | Dainik Gomantak

ओपन पोअर्स कमी होतात 

चेहऱ्यावरील मोठे पोअर्स आकुंचन पावतात.

Glowing Skin | Dainik Gomantak

मुरुमांची सूज कमी होते 

अ‍ॅक्ने, पिंपल्सची लालसरपणा व वेदना कमी होतात.

Glowing Skin | Dainik Gomantak

तेलकट त्वचा नियंत्रणात

अतिरिक्त तेल स्राव कमी होतो.

Glowing Skin | Dainik Gomantak

डार्क सर्कल्सवर फायदा 

डोळ्यांखालील सूज व काळेपणा कमी होण्यास मदत.

Glowing Skin | Dainik Gomantak

रक्ताभिसरण सुधारते 

चेहऱ्यावर रक्तप्रवाह वाढून त्वचा हेल्दी होते.

Glowing Skin | Dainik Gomantak

मेकअप टिकतो 

बर्फ लावल्यानंतर मेकअप स्मूथ आणि लॉन्ग-लास्टिंग राहतो.

Glowing Skin | Dainik Gomantak

महाराष्ट्र-गोव्याच्या सीमेवर अनुभवा मालदीवसारखा नजारा!

Hidden Beach | Dainik Gomantak
येथे क्लिक करा