गोमन्तक डिजिटल टीम
सुरुवातीला आपल्या हातांना स्वच्छ पाण्याने ओले करा.
हातावर पुरेसा साबण घ्या आणि लावा.
साबण लावून हाताच्या दोन्ही बाजू, बोटांच्या मध्ये आणि अंगठ्याभोवती चोळा.
नखे आणि बोटांचेमध्ये न विसरता स्वच्छ करा.
हाताच्या मागील भागाला चोळून स्वच्छ करा.
साबण व्यवस्थित निघेपर्यंत किमान २० सेकंद हात चोळा, जेणेकरून सर्व जंतु नष्ट होतील.
नॅपकिनचा वापर करून हात कोरडे करा.