Impact Of War: युद्धामुळे शेतकऱ्यांवर टांगती तलवार! काय आहे कारण? वाचा..

Sameer Panditrao

युद्ध

पश्चिम आशियातील संघर्षामुळे खत पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे.

Impact of war on fertilizer supply | Dainik Gomantak

टंचाई

कच्च्या मालाचा पुरवठा खंडित होण्याची भीती वाढली आहे.

Impact of war on fertilizer supply | Dainik Gomantak

परिणाम

जागतिक अन्न प्रणालीवर याचे गंभीर परिणाम दिसू शकतात.

Impact of war on fertilizer supply | Dainik Gomantak

जगस्थिती

अमेरिका आणि युरोपमध्ये आधीच खतांची कमतरता जाणवतेय.

Impact of war on fertilizer supply | Dainik Gomantak

आफ्रिका

आयातीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

Impact of war on fertilizer supply | Dainik Gomantak

भारत

हिमाचलमध्ये युरिया आणि इतर खतांची तीव्र टंचाई निर्माण झाली.

Impact of war on fertilizer supply | Dainik Gomantak

मागणी

महाराष्ट्रात खरीपासाठी मोठ्या प्रमाणात खतांची मागणी वाढली आहे.

Impact of war on fertilizer supply | Dainik Gomantak

खाण्यातल्या 'या' गोष्टींमुळे वाढते शरीरातले युरिक ऍसिड

Uric Acid