Sameer Panditrao
यूरिक
यूरिक अॅसिड शरीरात प्युरिनपासून तयार होते.
प्युरिन
प्युरिन हे अन्नातून शरीरात जाणारे घटक आहे.
रेडमीट
लाल मांसामध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते.
मासे
काही प्रकारच्या माशांमध्येही प्युरिन जास्त.
मद्य
दारू घेतल्याने यूरिक अॅसिड वाढू शकते.
ड्रिंक्स
गोड पेये आणि सॉफ्ट ड्रिंक्स धोकादायक.
फास्टफूड
फास्ट फूडमुळे यूरिक अॅसिड नियंत्रणाबाहेर जाऊ शकते.