गोव्याच्या किनाऱ्यावर दाक्षिणात्या सौंदर्याची झलक...

Pragati Sidwadkar

दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर समंथाने तिचा स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण केला आहे.

Samantha Ruth Prabhu

|

Dainik Gomantak

कलाविश्वाप्रमाणेच समंथा सोशल मीडियावरही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे तिच्याविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Samantha Ruth Prabhu

|

Dainik Gomantak

Dainik Gomantakसमंथादेखील इन्स्टाग्राम वा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. ती तिच्या जीवनातील लहान-सहान गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Samantha Ruth Prabhu

|

Dainik Gomantak

सध्या समंथा तिच्या बिझी शेड्युलमधून थोडासा ब्रेक घेत व्हेकेशनसाठी गोव्याच्या दिशेने रवाना झाली आहे.

Samantha Ruth Prabhu

|

Dainik Gomantak

समंथा तिच्या मैत्रिणींसोबत सध्या गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. या ट्रिपमधील फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Samantha Ruth Prabhu

|

Dainik Gomantak

समंथाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा एक ग्लॅमरस फोटो चर्चेत येत आहे. या फोटोमध्ये समंथा मोनोकिनीमध्ये दिसून येत आहे.

Samantha Ruth Prabhu

|

Dainik Gomantak

समंथा अनेकदा सोशल मीडियावर तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. यापूर्वीदेखील समंथाने एका बीचवरील फोटो शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Samantha Ruth Prabhu

|

Dainik Gomantak