Ginger Benefits: उन्हाळ्यात त्वचेच्या काळजीसाठी 'आले' ठरते फायदेशीर, जाणून घ्या

Manish Jadhav

आले

आपण चहा बनवताना सर्रासपणे आल्याचा उपयोग करतो. पण उन्हाळ्यात आहारांमध्ये आल्याच्या वापर करताना प्रमाणाची काळजी घेणे खूप महत्वाचे ठरते. 

Ginger Benefits | Dainik Gomantak

खोकला आणि सर्दी

खोकला आणि सर्दी पासून सुटका मिळवण्यासाठीही आल्याचा वापर केला जातो. ते खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. 

Ginger Benefits | Dainik Gomantak

त्वचेसाठी फायदेशीर

आल्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासह त्वचेला चमकदार बनवण्याचे काम करते.

ginger | Dainik Gomantak

जिंजरॉल नावाचा घटक

आल्यामध्ये असलेले जिंजरॉल नावाचे घटक त्वचेमध्ये कोलेजन उत्पादन वाढवतात.

Dried Ginger | Dainik Gomantak

दाहक-विरोधी गुणधर्म

आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म जळजळ कमी करण्यास मदत करतात. नियमितपणे आल्याचे सेवन केल्याने जळजळ होत नाही. 

Dried Ginger | Dainik Gomantak

व्हिटॅमिन सी

आल्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक सारखे घटक आढळतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात. 

त्वचा चमकदार

आल्याचा रस त्वचेचा रंग सुधारण्यास आणि चमकदार करण्यास मदत करु शकतो. 

आणखी बघा