Helth Tips: रक्तातील साखर नियंत्रित करायचीय? 'ही' औषधी वनस्पती ठरते फायदेशीर

Manish Jadhav

गिलॉय वनस्पती

आपल्या आजूबाजूला अनेक औषधी वनस्पती आहेत. त्यापैकीच एक गिलॉय ही एक वनस्पती आहे. ही वनस्पती तिच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते.

Giloy Benefits | Dainik Gomantak

आरोग्यासाठी फायदेशीर

आज (17 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून ही वनस्पती आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे ते जाणून घेणार आहोत.

Giloy Benefits | Dainik Gomantak

रोगप्रतिकारकशक्ती

गिलॉयमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पेशींना हानी पोहोचवण्यापासून वाचवतात. तसेच, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी ही वनस्पती फायदेशीर आहे.

Giloy Benefits | Dainik Gomantak

ताप कमी करणे

गिलॉयमध्ये अँटीपायरेटिक गुणधर्म असतात, जे शरीरातील ताप कमी करण्यास मदत करतात.

Giloy Benefits | Dainik Gomantak

रक्तातील साखर नियंत्रण

गिलॉय इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.

Giloy Benefits | Dainik Gomantak

दाहक-विरोधी गुणधर्म

गिलॉयमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करते.

Giloy Benefits | Dainik Gomantak

ताण कमी करणे

गिलॉय शरीराला ताण व्यवस्थापित करण्यास मदत करते.

Giloy Benefits | Dainik Gomantak
नीरजचा गोल्डन थ्रो; आफ्रिकेत 'सुवर्ण' जिंकलं!