Sameer Panditrao
गुजरातने हापूस आंब्यासाठी GI मानांकनाची मागणी केल्याने आता वाद चिघळला आहे.
वलसाड हापूस म्हणजे गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील हापूस आंबा आहे.
हे आंबे दक्षिण गुजरातमधील वलसाड आणि नवसारी जिल्ह्यांच्या किनारी भागात वाढतात.
इथले वातावरण कोकणासारखे उष्णकटिबंधीय असते.
हे आंबे कोकणातील हापूस आल्यानंतर उशिरा बाजारात येतात.
मे किंवा मे महिन्यानंतर याची काढणी सुरु होते.
या हापूस आंब्यासाठी जीआय टॅग मागितल्याने वाद सुरु झालेत.