Ghodemodni: गोव्याच्या शिगमोत्सवातील अनोखी परंपरा! आठ घोड्यांची 'घोडेमोडणी'

Sameer Panditrao

घोडेमोडणी

गुळ्ळे, अंजुणे व पणसुलीगावात घोडेमोडणी साजरी करण्यात आली.

Ghodemodni

घोडे

या तिन्ही गावांचे घोडे मिळून श्री सातेरी केळबाय मंदिर, गुळ्ळे येथे नाचण्यासाठी एकत्र येतात.

Ghodemodni

आठ घोडे

गुळ्ळे गावाचे पाच घोडे, अंजुणेचे दोन तर पणसुलीचा एक असे आठ घोडे एकत्र येऊन श्री घोडेमळावर खेळ करतात.

Ghodemodni

सुंदर

ही आठ घोड्यांची घोडेमोडणी पाहायला खूपच सुंदर दिसते.

Ghodemodni

गुळ्ळे

ठाणे- सत्तरीनंतर गोमंतकातील मोठी संख्या असलेला घोडमोडणी उत्सव म्हणजे गुळ्ळे गावातील हा उत्सव.

Ghodemodni

नाचण्याची पद्धत

घोडेमोडणी नाचण्याची पद्धत रात्री नऊ-दहाच्या सुमारास या घोडेमोडणीला सुरुवात होते. रात्री दोन- तीन वाजता देवकार्य केले जाते.

Ghodemodni

भरणूल

गद्य विभागातील लोकनाट्य म्हणजेच "भरणूल"आपल्याला गोमंतकातील एकमेव गावात पाहायला मिळतो आणि ते म्हणजे सत्तरीतील गुळ्ळे गाव.

Ghodemodni
Canacona
साऊथ गोव्याला जात आहात? काणकोण परिसरात 'इथे' जा