Sameer Panditrao
काणकोण परिसरातील स्थानिक मार्केटमध्ये ताजे मासे तसेच इतर सीफूड मिळते.
ताज्या भाज्या, फळभाज्या घेण्यासाठी इथे गर्दी होते.
इथे मिळणाऱ्या भाज्या आसपासच्या ग्रामीण भागातून येतात
स्थानिक मार्केटमध्ये गोवन मसाले उच्च प्रतीचे मिळतात.
काणकोण परिसरात उत्तम मिरची उत्पादित होते.
लोकल मार्केटमध्ये भाज्या, फळे, वस्तू व्यवस्थित पद्धतीने मांडलेल्या दिसून येतात.
काणकोण बाजारात महिला विक्रेत्या लक्षणीयरीत्या आढळून येतात, ज्या बहुतांश शेतकरी असतात.