गोमन्तक डिजिटल टीम
निसर्गाला जवळून अनुभवायचं असेल तर गोव्यातील या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे.
डिचोली शहरातून काही अंतर आत गेल्यानंतर घोडेकोणचा पूल/ब्रिज पाहायला मिळतो.
अत्यंत रमणीय अशा या परिसरात खरोखर नैसर्गिक शांतता अनुभवायची संधी मिळते.
पक्षांचा किलबिलाट आणि वाहण्याऱ्या पाण्याचा आवाज मनाला प्रफुल्लित करतो.
तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर निसर्गातील विविध छटा इथे कॅप्चार करता येतात.
काही काळ फक्त शांत बसून नवीन सुरुवात करण्यासाठी ही जागा योग्य ठरते.
तुम्हाला बीच, हिलटॉप आणि त्याच-त्याच ठिकाणांना भेट देऊन कंटाळा आला असेल तर नक्कीच घोडेकोणचा पूल पाहून या