Sameer Panditrao
महान क्रिकेटपटू कपिल देव १९८३ सालचा विश्वचषक उंचावतानाची आठवण.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा शतक झळकावल्यानंतरचा फोटो.
माजी कप्तान सौरव गांगुली यांचा लॉर्ड्सवर 'दादागिरी' करतानाचा फोटो.
२०११ च्या विश्वचषकावेळी विजयी फटका मारताना कॅप्टन कुल धोनी.
भारताचा स्टार फलन्दाज किंग कोहलीची खास झलक.
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यावर के. एल. राहुलची विजयी मुद्रा.
२०२४ चा T २० वर्ल्ड कप जिंकल्यावर पांड्याची सिग्नेचर पोझ.