Manish Jadhav
गरोदरपणाता डॉक्टर आहाराबरोबर आरोग्याची विशेष काळजी घेण्यास सांगतात.
गरोदरपणात नवव्या महिन्यात तूपाचे सेवन केल्यास आईला आणि पोटातील बाळासाठीही अनेक फायदे होतात.
चला तर मग या वेबस्टोरीच्या माध्यमातून खरंच गरोदरपणात तूपाचे सेवन आई आणि बाळासाठी फायदेशीर ठरते का ते जाणून घेऊया...
तूपामध्ये अनेक पौष्टीक गुणधर्म असतात जे गरोदरपणात वेदना कमी करण्यास मदत करतात.
गरोदरपणात आईने तूपाचे सेवन केल्यास बाळाच्या मेंदूचा विकास होतो.
मात्र जास्त वजन असलेल्या महिलांनी तूपाचे सेवन कमी करावे.
गर्भवती महिलेने दिवसातून 5 ते 8 चमचे तूपाचे सेवन करावे.