Akash Umesh Khandke
बटाट्याचा रस मानेभोवतीचा काळेपणा कमी करण्यासाठी उपयोगी ठरतो.
बेकिंग सोडा पाण्यात मिसळून मानेला लावल्याने मान गोरी होते.
एलोवेरा जेलने मानेला मसाज केल्याने मान गोरी होते.
दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर चार चमचे पाण्यात मिसळून मानेला लावल्याने मानेचा काळपटपणा कमी होतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.