एंजायटीला कसे ठेवाल दूर

Puja Bonkile

मित्रांसोबत फिरायला जावे

मित्रांसोबक ट्रिप प्लॅन करावी.

trip | Dainik Gomantak

मेडिटेशन करावे

सकाळी मेडिटेशन केल्याने खुप फायदा होतो.

Meditation

पोषक आहार

पोषक आहार घेणे देखील महत्वाचे असते.

Healthy Food | Dainik Gomantak

सोशल मिडियापासू दूर

सोशल मिडियापासून दूर राहल्यास एंजायटी कमी होते

Social Media | Dainik Gomantak

आवडते गाणं एकावे

एकटेपाणा दूर करण्यासाठी आवडते गाणं एकावे.

song | Dainik Gomantak

पुरेशी झोप

पुरेशी झोप घेतल्यास एंजायटी कमी होऊ शकते.

sleep | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा