एक रुपयाही खर्च होणार नाही; चेहरा चमकेल, हवाय फक्त चमचाभर 'हा पदार्थ'

Akshata Chhatre

हायड्रेट त्वचा

ऋतू कोणताही असो त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. कोणत्याही प्रकारची त्वचा हायड्रेट राहणे सर्वात गरजेचे आहे.

natural face glow| home remedy for glowing skin | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर

कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायझर हा उत्तम उपाय मानला जातो, कारण यामुळे त्वचा मऊ, तजेलदार आणि निरोगी राहते.

natural face glow| home remedy for glowing skin | Dainik Gomantak

घरगुती मॉइश्चरायझर

बाजारातील रसायनयुक्त मॉइश्चरायझर दीर्घकाळ वापरल्याने त्वचेला हानी होऊ शकते, म्हणून नैसर्गिक घटकांपासून बनवलेले घरगुती मॉइश्चरायझर जास्त सुरक्षित आणि प्रभावी ठरते.

natural face glow| home remedy for glowing skin | Daibik Gomantak

शुद्ध तूप

२ मोठे चमचे शुद्ध तूप, १ चमचा नारळाचे तेल, १ चमचा गुलाब पाणी, १ चमचा कोरफड जेल, १ व्हिटॅमिन ई कॅप्सूल, १/२ चमचा मध आणि आवश्यकतेनुसार काही थेंब टी ट्री ऑइल.

natural face glow| home remedy for glowing skin | Dainik Gomantak

नारळाचे तेल

मंद आचेवर शुद्ध तूप वितळवून थंड होऊ द्या. नंतर एका लहान भांड्यात नारळाचे तेल आणि कोरफड जेल नीट मिसळा, त्यात वितळलेले तूप घालून पुन्हा एकजीव करा.

natural face glow| home remedy for glowing skin | Dainik Gomantak

गुलाब पाणी

त्यानंतर गुलाब पाणी, मध, व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील द्रव आणि काही थेंब टी ट्री ऑइल घालून सर्व साहित्य व्यवस्थित हलवा. हे मिश्रण घट्ट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

natural face glow| home remedy for glowing skin | Dainik Gomantak

पावसाळ्यात येणारे किडे ठरतात त्रासदायक? कडुलिंब करेल 'छूमंतर'

आणखीन बघा