Puja Bonkile
कच्चे दुध तापवून ठेवणे गरजेचे असते.
अन्याथा दूध फाटू शकते.
दूध गरम न करता फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याची पीएच लेव्हल कमी होऊ शकते.
त्यातील पोषक घटक जवळ येऊन पीएच लेव्हल कमी करू शकतात.
यामुळे दुध अॅसिडिक बनून जाते आणि ते फाटते.
दुधातील पीएच लेव्हल मेंटेन करण्यासाठी वारंवार गरम केले जाते.