पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड किती?

Puja Bonkile

पृथ्वी फिरत असताना याची जाणीव आपल्याला होत नाही.

Earth | Dainik Gomantak

पृथ्वी दिवस आणि रात्र स्वत: भोवती आणि सुर्याभोवती फिरत असते.

Earth | Dainik Gomantak

पृथ्वी २३ तास ५६ मिनिटे ४ सेकंदात पुर्ण करते.

Earth | Dainik Gomantak

याचा अर्थ पृथ्वी १००० मैल म्हणजेच १६०० किलोमीटर वेगाने फिरते.

Earth | Dainik Gomantak

पृथ्वीला सुर्य़ाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे लागतात.

Earth | Dainik Gomantak

या गतीनुसार सुर्य आणि पृथ्वी ३० किलोमीटर प्रति सेकंद या वेगाने फिरतात. जो खुप वेगवान आहे.

Earth | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा