Geeta Basra: एक्सीडेंटल अभिनेत्री...

Ashutosh Masgaunde

हॅप्पी बर्थडे

बॉलिवूडची अभिनेत्री आणि फिरकीपटू हरभजन सिंगची पत्नी गीता बसरा हिचा आज 38वा वाढदिवस आहे.

Geeta Basra | X, @Geeta_Basra

परदेशात जन्म

गीता बसरा यांचा जन्म 13 मार्च 1984 रोजी पोर्ट्समाउथ (यूके) येथे झाला.

Geeta Basra | X, @Geeta_Basra

विवाह

माजी क्रिकेटपटू हरभजन आणि गीता बसरा यांनी जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर २०१५ मध्ये लग्न केले होते.

Geeta Basra | X, @Geeta_Basra
Geeta Basra | X, @Geeta_Basra

स्वप्न

गीता बसराचे स्वप्न गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ होण्याचे होते. पण त्यानंतर तिने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला.

Geeta Basra | X, @Geeta_Basra

कारकिर्द

गीताने ‘द ट्रेन’, ‘सेकंड हँड हसबंड’, ‘जिला गाझियाबाद’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Geeta Basra | X, @Geeta_Basra

शेवटचा चित्रपट

2016 मध्ये ती शेवटची पंजाबी चित्रपट 'लॉक'मध्ये मोठ्या पडद्यावर दिसली होती. गीता बसरा यांना सुरुवातीला गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ व्हायचे होते.

Geeta Basra | X, @Geeta_Basra

Mohammed Siraj: गोष्ट टीम इंडियाच्या स्ट्राईकरची...

Mohammed Siraj | ANI