Sameer Panditrao
प्रत्येक प्राण्याविषयी अपार प्रेमभावना ठेवा.
द्वेषाचा अंत द्वेषाने होत नाही, प्रेमानेच होतो हेच शाश्वत सत्य आहे.
तुम्ही स्वतःही या विश्वातील इतरांप्रमाणेच तुमच्या प्रेमास पात्र आहात.
जगभरात वर, खाली, सर्वत्र निरंतर प्रेम पसरवा.
जर तुम्ही स्वतःवर खऱ्या अर्थाने प्रेम केले, तर दुसऱ्याला त्रास देऊ शकणार नाही.
शेवटी तीनच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात: तुम्ही किती प्रेम केलं, किती प्रेमाने जगलात आणि किती सहजतेने गोष्टींनी जाऊ देता.
जशी आई आपल्या एकुलत्या एक लेकराचं जीवापाड रक्षण करते, तसं सर्व प्राण्यांप्रती प्रेम वृद्धिंगत करा.