Sameer Panditrao
पोषण
लसूणात असलेले सल्फर केसांच्या वाढीस मदत करते.
रक्ताभिसरण
लसूण स्कॅल्पवर लावल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि केस मजबुत होतात.
जीवाणू
लसूणात असलेले अँटीबॅक्टेरियल गुण डँड्रफ कमी करण्यास मदत करतात.
वाढ
लसूणाचा उपयोग केल्याने केस जाड आणि लांब वाढण्यास मदत मिळू शकते.
तेल
लसूण रस तेलात मिसळून लावल्यास फायदेशीर ठरते.
पचन
लसूण शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो आणि केस मजबूत ठेवतो.
संयम
लसूण वापरताना नियमितता आणि योग्य प्रमाण महत्त्वाचे आहे.