Ganesh Visarjan: का करतात गणरायाचे विसर्जन? वाचा पुराणातले संदर्भ..

Sameer Panditrao

पौराणिक कथा

गणेशोत्सवातील विसर्जनाला प्राचीन पुराणकथांचा आधार आहे. या परंपरेचा उगम महाभारत आणि स्कंद पुराणात सापडतो.

Ganesh Visarjan Puranas | Ganesh Visarjan Story | Dainik Gomantak

महाभारत लेखन

गणेश चतुर्थीच्या दिवशी महर्षी वेदव्यास महाभारताची कथा सांगू लागले, तर गणेशांनी ती लिहिण्यास सुरुवात केली.

Ganesh Visarjan Puranas | Ganesh Visarjan Story | Dainik Gomantak

१० दिवस अखंड लेखन

भगवान गणेशांनी अखंड १० दिवस महाभारत लिहिले. सततच्या लेखनामुळे त्यांच्या शरीराचे तापमान खूप वाढले होते.

Ganesh Visarjan Puranas | Ganesh Visarjan Story | Dainik Gomantak

जलस्नानाने शांतता

गणेशांचा ताप कमी करण्यासाठी वेदव्यासांनी त्यांना जलात डुबकी घेण्यास सांगितले. याच घटनेतून विसर्जनाची परंपरा सुरू झाली.

Ganesh Visarjan Puranas | Ganesh Visarjan Story | Dainik Gomantak

स्कंद पुराणातील संदर्भ

स्कंद पुराणानुसार गणेशमूर्ती मातीपासून म्हणजेच पृथ्वी तत्त्वापासून बनवली जाते आणि विसर्जनानंतर जलात विलीन होते.

Ganesh Visarjan Puranas | Ganesh Visarjan Story | Dainik Gomantak

पंचमहाभूतांचा संदेश

मानव जीवन पंचमहाभूतांपासून बनलेले असून शेवटी त्यातच विलीन होते. गणेश विसर्जन हा या सत्याचा प्रतीकात्मक संदेश देतो.

Ganesh Visarjan Puranas | Ganesh Visarjan Story | Dainik Gomantak

गूढ अर्थ

गणेश विसर्जन फक्त धार्मिक विधी नसून जीवन-मृत्यूच्या अनिवार सत्याची आणि निसर्गाशी एकरूप होण्याची शिकवण आहे.

Ganesh Visarjan Puranas | Ganesh Visarjan Story | Dainik Gomantak

या देशातसुद्धा खातात 'मोदक'

Modak