गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यातील सण उत्साहात साजरे होतात. तिथल्या पारंपारिक पद्धती लोकांनी जपून ठेवल्या आहेत.गणपती उत्सव हा गोव्यातील लोकांचा एक प्रमुख सणआहे.
गोवा आणि कोकणच्या लोकांसाठी गणेशउत्सव हा एक महत्वाचा सण मानला जातो. तो पाहण्यासाठी चाकरमानी आपल्या गावी जातात.
गोव्यात गणेशचतुर्थीला इतर शहरातील चाकरमाने तसेच अनेक गोवेकर गोव्याच्या दिशेने प्रवास करतात.
गोव्यातील गणेशउत्सव पाहण्यासाठी अनेक बाप्पा प्रेमी दुरचा प्रवास करुन दरवर्षी गोव्यात दाखल होत असतात.
मुंबई-पुण्यातील आणि इतर शहरांतील अनेक गोमंतकिय गणपती बाप्पांच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी रेल्वे, विमान तसेच इतर मार्गाचा वापर करतात.
गोव्यातील गणेशउत्सवामध्ये अनेक चाकरमानी सहभागी होत असतात. त्यामूळे शासनातर्फे विशेष गाड्यांची तरतूद केली जाते.