बाप्पा घरी आल्यावर शिवीगाळ करू नका! होऊ शकते नुकसान

Pramod Yadav

बाप्पा येतायेत

येत्या काही दिवसांत बाप्पाचे घरी आगमन होत आहे. गणेश महोत्सवात या गोष्टी लक्षात ठेवा.

Ganesh Chaturthi 2024

स्वच्छता ठेवा

गणेशमूर्ती घरी नेण्यापूर्वी घराची स्वच्छता आणि आंघोळ करून घ्या.

Ganesh Chaturthi 2024

मूर्ती झाकून ठेवा

घरातील गणपती बाप्पाची मूर्ती मातीची असावी. गणपतीची मूर्ती घरी आणताना स्वच्छ कपड्याने झाकून ठेवा.

Ganesh Chaturthi 2024

दुर्वा अर्पण करा

तुमच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश स्थापित करा. श्रीगणेशाला दुर्वा अवश्य अर्पण करा.

Ganesh Chaturthi 2024

घर रिकामे ठेवू नका

बाप्पाची मूर्ती घरी आणल्यानंतर घर रिकामे ठेवू नका. गणपतीची स्थापना करताना योग्य विधी आणि शुभ मुहूर्त पाळा.

Ganesh Chaturthi 2024

मांसाहार टाळा

मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मांसाहार, कांदा, लसूण खाणे टाळावे.

Ganesh Chaturthi 2024

शिवीगाळ करू नका

या काळात चुकूनही कोणाला शिवीगाळ करू नका. बाप्पाचे विसर्जन मोठ्या आनंदात आणि भक्ती भावाने करा.

Ganesh Chaturthi 2024

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.