गोमंतक ऑनलाईन टीम
बाप्पाच्या पूजेपूर्वी स्वतःची आणि पूजा स्थळाची स्वच्छता ठेवण्याकडे विशेष लक्ष द्या.
गणपतीची मूर्ती ठेवलेली जागा स्वच्छ, नीटनेटकी आणि पूजेसाठी योग्य ठेवावी.
पूजेसाठी शक्यतो ताजी फुले आणि स्वच्छ पूजासाहित्य वापरावे.
बाप्पासाठी तयार केलेला नैवेद्य स्वच्छ पद्धतीने तयार करून श्रद्धेने अर्पण करावा.
गणपती पूजेत दुर्वांना विशेष महत्त्व मानले जाते. त्यामुळे पूजेच्या साहित्यात दुर्वांचा समावेश आधीच करून ठेवा.
पूजेतील प्रत्येक विधी शांतपणे आणि श्रद्धेने करण्याचा प्रयत्न करा. केवळ औपचारिकता म्हणून पूजा उरकू नका.
शक्य असल्यास पर्यावरणपूरक मूर्ती आणि नैसर्गिक पूजासाहित्याचा वापर करा. विसर्जनासाठी स्थानिक नियमांचे पालन करा.
घरातली रोपं सारखी सुकतायत? 'या' 7 स्मार्ट टिप्सने झाडांना मिळेल नवा बहर