अँजिओप्लास्टीनंतर कसा आहार घ्यावा?

Sameer Panditrao

अँजिओप्लास्टी

अँजिओप्लास्टी झाल्यानंतर रुग्ण आणि कुटुंबीय विचारतात— “आता काय खावं?”

Functional medicine after angioplasty | Dainik Gomantak

ब्लॉकेज

अँजिओप्लास्टीनंतर रक्तवाहिन्या उघडल्या जातात, पण त्या आतून मजबूत होणं गरजेचं असतं.
हे काम औषधांपेक्षा जास्त पोषक, नैसर्गिक आहाराने होतं.

Functional medicine after angioplasty | Dainik Gomantak

हृदयविकाराचं खरं मूळ काय?

अतिसाखर, रिफाइंड कार्ब्ज, ट्रान्स फॅट्स आणि प्रक्रिया केलेले पदार्थ हेच रक्तवाहिन्यांना नुकसान करून ब्लॉकेज निर्माण करतात.

Functional medicine after angioplasty | Dainik Gomantak

संपूर्ण, नैसर्गिक आहार

घरगुती आणि कमी प्रक्रिया केलेले अन्न खा. गहू, साखर, बिस्किट, ब्रेड, मैदा कमी करा.

Functional medicine after angioplasty | Dainik Gomantak

दाह कमी करणारे पदार्थ

हळद, लसूण, आले, दालचिनी, पालक, डाळिंब, बदाम यांचा समावेश करा. हे रक्तवाहिन्यांना आतून बळकटी देतात.

Functional medicine after angioplasty | Dainik Gomantak

प्रथिने आणि हेल्दी फॅट्स

तूप, नारळ तेल, ऑलिव्ह ऑइल ही नैसर्गिक फॅट्स रक्तवाहिन्यांवर ताण आणत नाहीत.
ट्रान्स फॅट्स (बाहेरचं तळलेलं, बेकरी पदार्थ) पूर्ण टाळा!

Functional medicine after angioplasty | Dainik Gomantak

मन, शरीर आणि हृदयाचं संतुलन

लिव्हर आणि आतड्यांचं आरोग्य जपा — लिंबूपाणी, पालेभाज्या, प्रोबायोटिक्स दररोज घ्या.
तणाव कमी करा, पुरेशी झोप घ्या आणि रोज ३० मिनिटं चालणं आवश्यक!

Functional medicine after angioplasty | Dainik Gomantak

एक ड्रेस कितीवेळा वापरावा?

Cloth Hygine