मित्र, नातेवाईक सतत पैसे मागताहेत? काळजी नको, वापरा या सोप्या टिप्स

Sameer Panditrao

कसे टाळाल?

सतत पैशांची मदत मागणाऱ्या लोकांना टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स.

स्पष्ट "नाही" म्हणा

आदरपूर्वक पण स्पष्टपणे नाही म्हणा कारण नकार देणं म्हणजे नातं तोडणं नाही.

कारण स्पष्ट करा

आपल्या आर्थिक कारणांचे भान त्याला द्या.

पुनरावृत्ती टाळा

एकदा नकार दिल्यानंतर, पुन्हा पुन्हा त्याबाबत स्पष्टीकरण देऊ नका.

ब्लॅकमेलपासून सावध रहा

“तूच फक्त मदत करतोस”, “माझा शेवटचा आधार तूच” अशा गोष्टींना बळी पडून आर्थिक नुकसान करून घेऊ नका.

पर्याय सुचवा

त्यांना थेट पैसे देण्याऐवजी इतर मदतीचे पर्याय सुचवा –जसे की काही काम , सरकारी योजना, किंवा कर्ज सुविधा.

शांत रहा

आपण “नाही” म्हटल्यावर अपराधी वाटून घेऊ नका, शांत राहा.

अफजलखान करणार होता औरंगजेबाला ठार, काय आहे ती घटना?