T20 World Cup 2024 मधील सामने पाहाता येणार मोफत, पण कसे?

Pranali Kodre

टी20 वर्ल्डकप 2024

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा 1 जून ते 29 जून पर्यंत खेळवला जाणार आहे.

ठिकाण

ही स्पर्धा कॅरेबियन बेटे (वेस्ट इंडिज) आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे.

T20 World Cup 2024 | Twitter

थेट प्रक्षेपण

दरम्यान आयसीसीच्या स्पर्धांचे भारतात थेट प्रक्षेपणाचे हक्क सध्यातरी स्टार स्पोर्ट्स आणि डिज्नी प्लस हॉटस्टारकडे आहेत.

Disney + Hotstar

मोठा निर्णय

आता ही मोठी स्पर्धा लक्षात घेता डिज्नी प्लस हॉटस्टारने एक मोठा निर्णय घेतला आहे. याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

T20 World Cup 2024

मोफत पाहाता येणार, पण...

क्रिकेट चाहत्यांना डिज्नी प्लस हॉटस्टारवर आगामी टी20 वर्ल्डकपचा आनंद मोफत घेता येणार आहे. परंतु, यासाठी एक अटही आहे.

Rohit Sharma - Rahul Dravid | ICC

केवळ मोबाईलवर मोफत

डिज्नी प्लस हॉटस्टारच्या वेबसाईट आणि ऍपवर हे सामने पाहाता येणार आहेत. परंतु सामने केवळ मोबाईलवर मोफत पाहाता येणार आहेत.

Disney + Hotstar | T20 World Cup 2024

...तर घ्यावे लागेल सब्सक्रिप्शन

मात्र, जर टीव्ही किंवा लॅपटॉवर टी20 वर्ल्डकपचे सामने पाहायचे असतील, तर मात्र डिज्नी प्लस हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार आहे.

Team India | PTI

20 संघ

दरम्यान, यंदा पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकपमध्ये तब्बल 20 संघ सहाभागी झाले आहेत.

दोन दिवसात चार खेळाडू खेळणार 100 वा कसोटी सामना

R Ashwin, Jonny Bairstow, Tim Southee, Kane Williamson