Manish Jadhav
उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात उत्तम फुलणारा मोगरा त्याच्या घमघमीत सुगंधाने संपूर्ण घर व बाल्कनी दरवळवून सोडतो.
रात्रीच्या वेळी उमलणारी याची सुंदर फुले आणि त्यांचा सुगंध मनाला शांतता आणि ताजेपणा देतो.
पांढऱ्या रंगाची ही फुले दिसायला जितकी सुंदर असतात, तितकाच त्यांचा मोहक सुगंध रात्रीच्या वेळी पसरतो.
देशी गुलाब त्याच्या नैसर्गिक आणि घमघमीत सुगंधासाठी ओळखला जातो, ज्याच्या वापराने बागेत सतत छान दरवळ राहतो.
पिवळ्या व पांढऱ्या रंगाची ही फुले घरात सकारात्मक ऊर्जा आणतात आणि यांचा सुगंध खूप दूरवर दरवळतो.
हा केवळ जेवणाची चवच वाढवत नाही, तर याची पाने हलक्या हाताने चोळली असता संपूर्ण परिसरात छान सुगंध पसरतो.
बाल्कनी किंवा गच्चीच्या भिंतीवर वेल म्हणून लावण्यासाठी उत्तम असलेली ही फुले खूप छान सुवास देतात.