Sameer Panditrao
नुकतीच गोव्यात बोगदा य़ेथे फॉर्म्युला-४ रेस रद्द् झाली.
‘फॉर्म्युला-४’ ही कार रेसिंगची नवोदित किंवा तरुण रेसिंग ड्रायव्हर्सना व्यावसायिक मोटरस्पोर्टच्या जगात प्रवेश देण्यासाठी तयार केलेली श्रेणी आहे.
ती फॉर्म्युला १, २ आणि ३ या उच्चस्तरीय रेसिंग मालिकांची पहिली पायरी मानली जाते.
या शर्यतींमधील गाड्या एक आसनी, एरोडायनॅमिक डिझाईनच्या असतात.
त्या १६०० ते २००० सीसी इंजिन क्षमतेच्या असतात आणि सुमारे २०० किमी प्रतितास वेगाने धावतात.
‘एफआयए’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या नियमानुसार ही मालिका चालवली जाते.
ही रेस सामान्यतः बंद रेस ट्रॅकवर आयोजित केली जाते.
गोव्यातील 'या' गावात होते बसची पूजा, 45 वर्षे जपली आहे परंपरा