Rajiv Gandhi: डिजिटल इंडियाचे शिल्पकार

Ashutosh Masgaunde

दूरसंचार क्रांती

राजीव गांधींच्या सरकारने दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवत भारतातील शहरे आणि खेड्यांमध्ये सहाय्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी अनेक पावले उचलली.

Rajiv Gandhi | Dainik Gomantak

MTNL लाँच

राजीव गांधी यांच्या पंतप्रधाना पदाच्या कार्यकाळात टेलिफोन नेटवर्कचा प्रसार करण्यासाठी MTNL (महानगर टेलिफोन निगम लिमिटेड) ची स्थापना 1986 मध्ये करण्यात आली.

Rajiv Gandhi | Dainik Gomantak

दूरसंचार नेटवर्कचा विकास

PCO (पब्लिक कॉल ऑफिस) क्रांतीमुळे ग्रामीण भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्यात मदत झाली. पीसीओ बूथने ग्रामीण आणि शहरी भागांना जगाशी जोडले.

Rajiv Gandhi | Dainik Gomantak

संगणकीकृत रेल्वे तिकीट

राजीव गांधी कार्यकाळातच भारतीय रेल्वेने प्रवाशांची प्रचंड संख्या हाताळण्यासाठी संगणकीकृत रेल्वे तिकीट सुरू केले.

Rajiv Gandhi | Dainik Gomantak

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास

राजीव गांधी यांनी संगणक, विमान कंपन्या, संरक्षण आणि दूरसंचार यावरील आयात कोटा, कर आणि दर कमी केले. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भारतातील प्रवेश सुखकर झाला.

Rajiv Gandhi | Dainik Gomantak

वैमानिक

भारताचे सातवे पंतप्रधान राजीव गांधी हे व्यवसायानि वैमानिक होते. त्यांनी दिल्ली फ्लायिंग क्लबमधून वैमानिकाचे प्रशिक्षण पूर्ण केले होते.

Rajiv Gandhi | Dainik Gomantak

तंत्रज्ञान स्नेही

राजीव गांधींनी JVC GX-88E व्हिडिओ कॅमेरा आणि रेकॉर्डर 1982 मध्ये वापरत आपले विज्ञान-तंत्रज्ञानावरील प्रेमाची झलक दाखवली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajiv Gandhi | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...