Akshata Chhatre
फक्त अल्कोहोल टाळून लिव्हर सुरक्षित राहतं असं नाही काही नॉन-अल्कोहोलिक पेयेही लिव्हरचं आरोग्य धोक्यात आणतात!
ही पेये लिव्हरमध्ये चरबी साठवतात. फॅटी लिव्हर आणि सिरॉसिसचा धोका वाढतो.
तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली ही पेये लिव्हरच्या पेशींना नुकसान पोहोचवतात.
त्यात प्रिझर्व्हेटिव्ह्स, कृत्रिम रंग आणि साखर असते ज्यामुळे लिव्हरची कार्यक्षमता कमी होते.
अतिरिक्त साखर, फ्लेवर्स, आणि कॉर्न सिरपमुळे लठ्ठपणा व फॅटी लिव्हर वाढतो.
कॅफिन आणि साखर यांचे डबल डोस लिव्हरवर ताण टाकतो.