Milk Diet: रोज दूध पिताय? 'ही' एक चूक तुम्हाला आजारी पाडू शकते

Sameer Panditrao

फळे

दुधासोबत आंबा, संत्री, डाळिंब यांसारखी आंबट फळे खाल्ल्यास पचन बिघडू शकते.

foods to avoid with milk | Milk food combination | Dainik Gomantak

मीठ

मीठ असलेले पदार्थ खाल्ल्यास आम्लपित्त आणि जडपणा वाढू शकतो.

foods to avoid with milk | Milk food combination | Dainik Gomantak

मासे

दूध आणि मासे एकत्र खाल्ल्याने त्वचारोग व पचनाचे त्रास उद्भवू शकतात.

foods to avoid with milk | Milk food combination | Dainik Gomantak

आंबट

लोणचं, लिंबू, ताकसदृश आंबट पदार्थ दुधासोबत टाळावेत.

foods to avoid with milk | Milk food combination | Dainik Gomantak

तिखट

अती तिखट पदार्थ दुधासोबत घेतल्यास पोटात जळजळ होऊ शकते.

foods to avoid with milk | Milk food combination | Dainik Gomantak

फर्मेंटेड

दही, इडली, डोसा यांसारखे आंबवलेले पदार्थ दुधासोबत योग्य नाहीत.

foods to avoid with milk | Milk food combination | Dainik Gomantak

गोड

दुधासोबत जड गोड पदार्थ घेतल्यास पचन मंदावू शकते.

foods to avoid with milk | Milk food combination | Dainik Gomantak

घरच्याघरी केस करा दाट, वापरा किचनमधला 'हा' पदार्थ

Hair Growth Tips