Manish Jadhav
दही आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
पण आज (6 जून) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून दह्यासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे याबाबत जाणून घेणार आहोत..
दही आणि मासे एकत्र खाल्ल्याने शरीराचे तापमान बिघडते. एवढचं नाहीतर त्वचेची ऍलर्जी, आम्लता आणि पचनाच्या समस्या सुरु होऊ शकतात.
दह्याबरोबर कांद्याचे अजिबात सेवन करु नका. यामुळे गॅस, पोटफुगी आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
तसेच, दह्याबरोबर आंबट पदार्थांचे सेवन टाळा. दह्याबरोबर आंबट पदार्थाचे सेवन केल्यास पोटदुखी आणि गॅसची समस्या उद्भवते.
दह्यासोबत अनेकजण केळी खातात. पण ते टाळा. दोन्ही गोष्टी एकत्रा खाल्ल्यास पोटात जडपणा आणि छातीत जळजळ होऊ शकते.