Sameer Panditrao
फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यास पचनसंस्था बिघडू शकते.
जास्त साखर असलेले पदार्थ खाल्ल्यावर पाणी पिल्यास पचनप्रक्रिया बिघडते आणि आळस वाढतो.
खूप तिखट खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास अॅसिडिटी आणि पोटदुखी वाढू शकते.
दुधासोबत खाल्लेल्या पदार्थांनंतर लगेच पाणी पिल्यास पचन मंदावते.
केळी खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास सर्दी, खोकला किंवा जडपणा जाणवू शकतो.
तळलेले पदार्थ खाल्ल्यावर पाणी पिल्यास पचनासाठी जास्त वेळ लागतो.
आयुर्वेदानुसार जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, वेळ देणे आरोग्यास उपयुक्त.