Mobile Battery अशी टिकवा जास्त वेळ

Puja Bonkile

मोबाइल बॅटरी अधिक काळ टिकण्यासाठी ब्राइटनेस कमी ठेवावा.

Dainik Gomantak

अनेक लोक आपल्या मोबाइलचे ब्ल्युटुथ सुरूच ठेवतात. ते सुरू ठेवू नये. असे केल्यास मोबाइलची बॅटरी जास्त वेळ चालते.

Dainik Gomantak

आपल्या मोबाइलचे लोकेशन बंद ठेवल्यास मोबाइलची बॅटरी अधिक वेळ चालते.

Dainik Gomantak

मोबाइलचा स्क्रीन टाइम कमी ठेवल्यास मोबाइलची बॅटरी अधिक वेळ चालते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak